#OmicroneVariant #RajeshTope #CoronaVaccine #MaharashtraTimes
ओमायक्रॉनला घाबरून जाण्याची गरज नाही सरकारकडून योग्य उपाययोजना सुरू आहे. तसच राज्य सरकार ओमायक्रॉनला रोखण्यासाठी सज्ज असून राज्यात वेगाने लसीकरण मोहीम सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी सांगितले आहे...